Posted in Uncategorized

पावसाळा सुरु होण्यापूर्वी निंबोळ्या जमा करून साठवून ठेवा -कृषि विज्ञान केंद्र, साकोली

खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या धान, तूर, सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके तसेच ईतर पिकांवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर अतिशय फायदेशीर आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कडूनिंबाच्या…

Continue Reading