कृषि विज्ञान केंद्र, साकोली (भंडारा),कृषी विभाग भंडारा, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा व गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी,भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला द्वारा विकसित लसून पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक व शेतकरी मेळावा दि.२९.११.२०२२