Category: Uncategorized
आवळा शेती व प्रक्रिया उद्योग करिता सौ. हर्षना दुर्गाप्रसाद वाहणे ठरल्या “प्रेरणा” पुरस्काराच्या मानकरी
आज समाजात विविध क्षेत्रात स्वताच्या बळावर कर्तृत्व गाजवणाऱ्या विदर्भातील १६ महिलांची निवड करून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे महिला सक्षमीकरण स्त्री शक्ती उत्सव…
शेतकऱ्यांनी घेतली भाजीपाला लागवड व विक्री व्यवस्था बद्दल संपूर्ण माहिती
श्री. बंडूभाऊ बारापात्रे, प्रगतीशील शेतकरी, डोंगरदेव तथा अध्यक्ष, बीटीबी सब्जी मार्केट, भंडारा यांचे शेतावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच (Farmer Scientist Forum) समितीची सभा सकाळी ११.30 घेण्यात…
मधुमक्षिका पालन ग्रामीण युवक-युवती यासाठी सुवर्णसंधी – डॉ. उषा आर. डोंगरवार
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, भंडारा आणि कृषि विज्ञान केंद्र, भंडारा (साकोली) यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र,…
परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत समूह्स्तरीय प्रशिक्षण संपन्न
कृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारायाच्या संयुक्तविद्यमाने दि.०८/०३/२०२३ ते दि. १०/०३/२०२३ या दरम्यान परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत समूह्स्तरीय प्रशिक्षणाचे…
उत्तम आरोग्यासाठी महिलांनी करावा पौष्टिक तृणधाण्याचा वापर-डॉ. उषा रा. डोंगरवार
महिला बचत गटांनी संघटीत होऊन, मेहनत करून व कृषि आधारित प्रशिक्षणे घेऊन स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा आर्थिक विकास साधावा तसेच महिलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असून त्या…
एकात्मिक पद्धत्तीने हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन करा
भंडारा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा हे एक महत्वाचे पिक आहे. या पिकामध्ये घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाचे सर्वेक्षण…
कृषी विज्ञान केंद्र साकोली (भंडारा) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न
२०२३ वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येणार आहे व त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनेसंयुक्त राष्ट्रसंघाने (UNO) सन २०२३ हे…
आदर्श गाव अंतर्गत परसटोला गावामध्ये ऊस पिक परिसंवाद कार्यक्रम संपन्न
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा मार्फत पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आदर्श गाव अंतर्गत दत्तक घेण्यात आलेल्या परसटोला गावामध्ये…
गांडूळखत निर्मिती प्रत्येक शेतकऱ्याने करणे आवश्यक: डॉ.खिरारी
गेल्या काही दशकामध्ये पिक वाढीकरिता रासायनिक खताचा असंतुलित वापर केल्याने मातीचे आरोग्य बिघडले असल्याने जमिनीत सुधारणा करणेकरिता त्यामध्ये विविध सेंद्रिय खताचा वापर करणे अत्यंत आवश्यक…
माती परीक्षण करणे काळाची गरज : मा. श्री. हरिश्चंद्र दोनोडे
जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न जागतिक पातळीवर ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात येते. ज्या प्रकारे मानवालारक्ताची तपासणी केल्यानंतर कोणकोणत्या बाबींची कमतरता आहे…



